शिंदे 10-15 आमदारांना घेऊन Congress मध्ये जाणार होते.. | Eknath Shinde Congress | Chandrakant Khaire

2022-09-29 11

काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांचे शिस्त मंडळ 2014 मध्येच आमच्याकडे प्रस्ताव घेऊन आल्याचा गोष्ट केल्यानंतर राजकारणात खळबळ उडाली आहे. यावरच आता शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी याला दुजोरा देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दहा ते पंधरा आमदारांना घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते असा गोप्यस्फोट केलाय...
तेव्हा आमदार संजय शिरसाट यांनीच मला याबद्दल सांगितले होते असेही खैरे म्हणाले.याबाबत त्यांनी 21 सप्टेंबर रोजी लोकमत कडे खुलासा केला होता... (Ameya anchor)
#EknathShinde #NCP #ChandrakantKhaire

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Videos similaires